Halloween party ideas 2015

*प्रभाग पंधरामध्ये नगरसेवक प्रताप शिंपी स्थानिक रहीवाशांची भागवतायं पाण्याची तहान*                     

अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)

जुन महीना संपण्याच्या मार्गावर आहे.वरूणराजा अजूनही बरसत नसल्याने सध्या पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक रहीवांशाना पाण्याची टंचाई भासू नये म्हणून सामाजिक बांधीलकी जोपासत स्वखर्चाने पाण्याचा टँकर मागवून प्रभाग पंधराची तहान नगरसेवक प्रताप शिंपी भागवीत आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..   
        नगरसेवक प्रताप शिंपी यांनी आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर स्थानिक रहीवांशाना मुलभूत सुविधा पुरविण्यात यशस्वी ठरले आहेत.दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात यशस्वी ठरले आहेत.सध्या अमळनेर शहरातील पाणीपुरवठा काही दिवसांनी वाढला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना पाण्याची अडचण भासू नये म्हणून स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.