विदयार्थांचे गुलाबपुष्प देऊन केले स्वागत....
अमळनेर :प्रतिनिधी
अमळनेर येथील धनदाई एज्यूकेशन संस्थेने चालविलेल्या
शांतीनिकेतन प्राथमिक विदयामंदीर शाळेत नविन शैक्षणिक वर्ष२०१९-२० वर्षाला सुरूवात झाली शाळेचा पहिला दिवस नवचैतन्यमय वातावरणात विदयार्थांना गुलाबपुष्प देऊन स्वागत व कौतुक करून मिठाई,व मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर ,यशवंत सुर्यंवंशी सर
योगेश शिरूडे ,जयवंत पाटील, स्नेहल शिसोदे, सविता साळवे ,अजय भामरे, के.के पाटील, शिवाजी मोरे,स्वप्निल पाटील आदि.शिक्षक व विदयार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.