जिल्हा परीषद शाळा पळासदडे येथे शाळा प्रवेश उत्सव साजरा.
जिल्हा परीषद शाळा पळासदडे येथे शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेश उत्सव साजरा.
अमळनेर प्रतिनिधी-
जि.प शाळा पळासदडे येथे आज शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. नवागताचे स्वागत करण्यात आले. तसेच तंबाखू मुक्त प्रतिज्ञा. तसेच आमच्या गावाचे संरपच ताई सो.वंदना पाटील. उपसरपंच श्री राजमल पाटील. श्री सुरेश भिल्ल. मुख्याध्यापक श्री दिलीप सोनवणे. उपशिक्षक श्री केदारेश्वर चव्हाण सर. श्री श्रीनिवास सोनवणे सर. श्री राजेंद्र सोनवणे सर. श्री अशोक ठाकूर सर. श्री प्रदीप चव्हाण सर उपस्थित होते
शाळेच्या पहििल्या दिवशी मुलांना
गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.