Halloween party ideas 2015


के.डी.गायकवाड हाय,अमळनेर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांनचे केले स्वागत ....

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर पैंलाड येथील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयात नविन शैक्षणिक वर्ष २०१९-२० वर्षाला सुरूवात झाली.शाळेच्या पहिल्या दिवशी नवचैतन्यमय वातावरणात विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत व कौतुक करून मिठाई वाटप करण्यात आली.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.व्ही.नेतकर सर,संस्थेचे सरचिटणिस श्री.डी.डी.पाटील सर,पर्यवेक्षक श्री.एस.सी.तेले सर,वरिष्ठ शिक्षक श्री.व्ही.एन.ब्राह्मणकर सर शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.