अमलनेर प्रतिनिधी
लायन्स क्लब अमलनेरला लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४-एच २ , तर्फे वर्ष १८-१९ साठी उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी अमलनेर क्लबला 5 स्टार रैंकिंग पुरस्कार लायन्स डिस्ट्रिक्ट गवर्नर ला डॉ संजय वोरा यांच्या हस्ते वाशिम येथे क्लब अध्यक्ष ला प्रशांत सिंघवी, सेक्रेटरी ला डॉ संदीप जोशी, ट्रेजरर ला विनोद अग्रवाल यांना देन्यात आले. विशेष म्हणजे फक्त ठराविक क्लबला ५ स्टार रैंकिंग मीलाले आहे. लायन्स क्लब अमलनेरला विशेष पुरस्कार कार्डियाक कैम्प साठी ला डॉ संदीप जोशी , डाइबेटिक साठी ला.सौ डॉ मंज़िरी कुलकर्नी , जोन चेअरमन महावीर पहाड़े , गो ग्रीन साठी ला प्रदीप जैन , लायन्स क्लब इंटरनेशनल प्रमाणपत्र ला पंकज मुंदडा , योगेश मुंदडा , कुमारपाल कोठारी यांना गौरवीन्यात आले. लायन्स क्लब तर्फे सतत राबवित असलेल्या सामाजिक कार्या बद्दल डिस्ट्रिक्ट तर्फे सम्मानित करन्यात आले. क्लबला प्रथमच ५ स्टार रैंकिंग मीलाल्याने क्लबचे सर्वत्र कौतुक होत आहे. येनारया वर्षी सुद्धा लायन्स क्लब तर्फे नव निर्वाचित अध्यक्ष ला नीरज अग्रवाल राबवतिल असे मावलते अध्यक्ष ला प्रशांत सिंघवी यांनी सांगीतले.