के.डी.गायकवाड हाय,येथे शिक्षक प्रतिनिधी पदी एन.डी.विसपुते व शिक्षकेत्तर प्रतिनिधी पदी डी.व्ही.पाटील यांची निवड
अमळनेर प्रतिनिधी
के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय , अमळनेर येथील शिक्षक श्री.एन.डी.विसपुते सर यांची शिक्षक प्रतिनिधी व शिक्षकेत्तर प्रतिनिधी पदी श्री.डी.व्ही.पाटील यांची निवड करण्यात आली.तरी त्यांच्या या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.व्ही.नेतकर सर,सरचिटणिस श्री.डी.डी.पाटील सर,पर्यवेक्षक श्री.एस.सी.तेले सर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.