अमळनेर प्रतिनिधी
प्रताप महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागातील M.Sc. Statistics च्या पहिल्या batch चा निकाल 87.50 इतका लागला. महाविद्यायातर्फे
प्राचार्य डॉ.ज्योती राणे, सर्व उपप्राचार्य, संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जे. बी. जैन, प्रा. डॉ.पी. बी. भराटे, प्रा. जे. सी. अग्रवाल, श्री. चंद्रकांत ठाकरे यांनी
संख्याशास्त्र विभागात यशाची उज्वल परंपरा कायम राखणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिंनंदन केले.