अमळनेर प्रतिनिधी
प्रताप महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागात आज दिनांक २९/०६/२०१९ हा दिवस संख्याशास्त्र दिवस म्हणून साजरा केला. संख्याशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. पी. बी. भराटे सरांनी अध्यक्षिय भाषणांत आजच्या दिवसाचे महत्त्व सांगितले तर संख्याशास्त्र विभागप्रमुख प्रा. जे. बी. जैन सर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जे. सी. अग्रवाल सरांनी प्रा. डॉ. पी. सी. महालोनोबिस यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस म्हणून का साजरा केला जातो याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमात तृतीय वर्ष संख्याशास्त्र विष्याचे विद्यार्थी तसेच श्री चंद्रकांत ठाकुर हे उपस्थित होते.
फोटो