Halloween party ideas 2015

सानेगुरूजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेरला नाशिक विभागाच्या सहाय्यक संचालकांची भेट
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यातील नावलौकिक असणाऱ्या सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे नुकतीच सहाय्यक संचालक ग्रंथालय नाशिक व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी भेट दिली.
वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी स्वागत केले.

           मा.साहाय्यक संचालक ग्रंथालय नाशिक झोपुळे साहेब व मा. जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगांव रोकडे साहेब ,धुमाळसाहेब आत्रेसाहेब शिंदे साहेब यांनी पु.सानेगुरुजी ग्रंथालयास भेट दिली 
वाचनालयाचे कामगाजाबद्दल समाधान व्यक्त केले.चिटणीस प्रकाश वाघ यांनी वाचनालयाच्या माध्यमातून कोणती उपक्रम राबवितात याबद्दल माहीती दिली.वाचनालयाच्या नुतन कार्यकारणीला नाशिक  सहाय्यक संचालक झोपुळे साहेब यांनी शुभेच्छा देऊन काही महत्वपुर्ण सुचना दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन संचालक दिपक वाल्हे  व आभारप्रदर्शन सचिव प्रकाश वाघ यानीकेले यावेळी वाचनालयाचे  उपाध्यक्षा प्रा डॉ माधुरी भांडारकर,
सुयुक्त चिटणीस सुमित कुलकर्णी,अँड उपासनी 
 व संचालक मंडळ व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
सानेगुरूजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे नाशिक सहाय्यक संचालक व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी भेट प्रसंगी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ,उपाध्यक्षा माधुरी भांडारकर, सुमित कुलकर्णी, माजी.जि.प.सदस्य शांताराम पाटील, अँड उपासनी, व संचालक व कर्मचारी
छाया ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.