अमळनेर प्रतिनिधी
*महाराष्ट्र पत्रकार संघ*
*झुंजार सेनापती रंगभरण स्पर्धा २०१८*
शाळेत रंगभरण स्पर्धेत उत्कृष्ट चित्रकाम करणा-या विदयार्थीनचे अभिनंदन! महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर व संपर्क प्रमुख बाबासाहेब राशीनकर, जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन,तालुकाध्यक्ष संजय सुर्यवंशी, जिल्हाकार्यकारणी सदस्य निरंजन पेंढारे,विजय पाटील व सदस्य यांनी केले.
💐💐💐💐💐
लवकरच आपणास राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
भगिनी मंडळाचे आदर्श प्रथामिक शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी गुरूराज सतीश कागणे हा नाशिक विभागातून द्वितीय आल्याबद्दल त्याला १८नोव्हेंबर२०१८ भव्य कार्यक्रमात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.त्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून अभिनंदन!
💐💐💐💐💐💐
शाळेतील तिन विद्यार्थी नावे
१)
*भगिनी मंडळाचे आदर्श प्राथमिक शाळा अमळनेर*
१)गुरूराज सतीश कागणे
इयत्ता ३ री
२)संस्कृती सुनील पाटील
इयत्ता २ री
३)सायली नितीन पाटील
इयत्ता ७ वी.
२)
*न्यु व्हिजन इंग्लिश मेडीयम स्कुल अमळनेर*
१)आरूषी प्रविण धनगर
२)पार्थ योगेश महाजन
३)अमय निलेश लांडगे
३)
*यशव़ंत माध्यमिक व उच्चमाध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे ता.अमळनेर*
१)मदन जगनसिंग पावरा
२)दिलीप सरदार पावरा
३)अलका अनिल पावरा.
४)
*लोकमान्य नवीन मराठी शाळा टाऊन हाँलसमोर अमळनेर*
१)मयुर रवींद्र कोळी
२)विदया राजू आहिरे
३)साक्षी रविंद्र महाजन
५)
*ममता विद्यालय अमळनेर प्रथम तीन क्रमांक.*
1- प्रथमेश अनिल महाले
2- मोहन रवींद्र शिरसाठ
3- विवेक दिलीप शिरसाठ
महाराष्ट्र पत्रकार संघ
झुंझार सेनापती आयोजित रंगभरण स्पर्धेत रंगभरण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांना
*शिक्षकरत्न पुरस्कार २०१८ जाहीर*
१)
*सौ मंगला हंसराज सोनवणे*
मुख्याध्यापीका
२)
*श्रीमती ज्योतीर्मयी श्रीराम बाविस्कर*
भगिनी मंडळाचे आदर्श प्रथामिक शाळा अमळनेर
३)
*श्री उदय आत्माराम पाटील*
मुख्याध्यापक
यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय आश्रमशाळा पिंपळे ता.अमळनेर
४)
*भुषण सुरेश महाले*
लोकमान्य नवीन मराठी शाळा अमळनेर
स्पर्धा संयोजक
*ईश्वर आर महाजन पत्रकार*
जिल्हाध्यक्ष
*संजय सुर्यवंशी*
तालुकाध्यक्ष
महाराष्ट्र पत्रकार संघ अमळनेर
व सर्व सदस्य