सानेगुरुजी शाळेत नाट्य शिबीराचे आयोजन.
बालकलाकार यांना सहभागी होण्याचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची वतीने होऊ घातलेल्या राज्य नाट्य स्पर्धेचा टप्पा वाढविण्यासाठी अंमळनेर येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत त्याकरिता उदय न्यूज कलाकारांना नाट्य km स्पर्धेची ओळख व्हावी व अधिकाधिक गोडी निर्माण व्हावी व जिल्ह्यातील प्रवेशिका वाढवण्यात याव्या पाडाव्यात यासाठी साने गुरुजी विद्यालयात 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान नाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदर नाटक शिबिरात कोणताही बालकलाकार भाग घेऊ शकतो या शिबिरात प्रशिक्षक म्हणून मुकेश काळे प्रशिक्षण देणार आहेत तरी गरजू बालकलाकारांनी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे घोरपडे यांच्याशी संपर्क करावा संपर्क क्रमांक 9 4 222 7 9 7 10 जास्तीत जास्त बालकलाकारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे