संत गजानन महाराज संस्था अमळनेरच्यावतीने पायीवारीचे आयोजन.
भावीकांनी लाभ घेण्याचे आवाहन.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दरवर्षी प्रमाणे भावीकांच्या आग्रहखातर
श्री संत गजानन महाराज मंदिर अमळनेर
यांच्या वतीने पायीवारी चे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भाविकांने वारीचा लाभ घ्यावा.
वारीची तारीख - 12 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर
वार - सोमवार ते शनिवार
वेळ - सकाळी 5 वाजेला
ठिकाण - श्री संत गजानन महाराज मंदिर ( मुंदडा नगर -1)अमळनेर
वारीप्रमुख-आर.बी.पवार सर अध्यक्ष संत गजानन महाराज संस्था अमळनेर (9823260103/9423903014 यांच्यांशी संपर्क साधावा असे दैनिक साईमतशी बोलतांना सांगितले.