Halloween party ideas 2015

*जळगाव जिल्हा सकल माळी समाज समिती स्थापणार*
अमळनेर प्रतिनिधी
*जिल्ह्यातील सर्व माळी समाज संघटना समाजातील सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे पुढारी ,व्यापारी,शाखा प्रमुख कार्येकर्ते यांना आमंत्रित करणार असून ज्यांना समाजात पुढे जायचे आहे त्यांनी या समितीचे नेतृत्व करावे👏समाज एकत्रिकरण महत्वाचे असून सर्व सामाजिक क्षेत्रातील कामे महत्वाची आहे काही बाहेरचे लोक माळी समाजात फूट पाडण्याचे कार्ये करत असून आपसात फूट पाडून जिल्ह्यात माळी समाज एकत्र यायला नको म्हणून सर्व उठा ठेव चालू आहे का? हा प्रश्न जिल्ह्यातील समाज बांधवांना पडला आहे कारण राज्यात माळी समाजाचे सर्वाधिक कार्येक्रम हे जळगाव जिल्ह्यात वेग वेगळ्या संघटना मार्फत होत आहे हे फूट पाडणाऱ्यांचा लक्षात आले आहे माळी माळी जर एकत्र झाला तर आपले काय होईल या भीतीने हे सर्व चाललंय का? माझ्या माय बाप हो*..... *किरकोळ कारण समाजात फूट पाडायला लागलंय तर येणाऱ्या युवकांना न्याय कोण देणार? त्यांचे सामाजिक,शैक्षणिक,राजकीय प्रश्न समाजावर होणारा अन्याय कोण संपवणार एकत्र नसाल तर किंमत शून्य आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे हा म्हणतो मी मोठा तो म्हणतो मी मोठा समस्त जिल्ह्यातील मळ्यांना अपमानीत करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जिल्ह्यातील समस्त नेते, पुढारी सामाजिक संघटना शाखा प्रमुख सर्व पक्षाच्या माळी समाजाचे नेते महिला मंडळ,व्यापारी यांच्या भेटी घेऊन सकल माळी समाज समिती लवकरच स्थापणार आहे*

*प्रवीण बी.महाजन*
*क्रांतिसूर्य महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य*

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.