अमंळनेर तालुका शिक्षक सेना कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी संदीप बोरसे तर उपाध्यक्षपदी रविंद्र शेलकर
अमळनेर प्रतिनिधी
अमंळनेर तालुका शिक्षक सेना कार्यकारिणी जिल्हाप्रमुख श्री नंदकुमार पाटील यांनी जाहीर केली यात तालुकाध्यक्ष पदी:-श्री संदीप बोरसे(आदर्श विद्यालय, अमंळगाव)कार्याध्यक्ष:-श्री महेंद्र मोरे(मुडी)उपाध्यक्ष:-श्री रवींद्र शेलकर(नवभारत विद्यालय, दहिवद)श्रीमती जयश्री भास्कर पवार(माध्यमिक विद्यालय, सारबेटा)प्रसिध्दी प्रमुख:-ईश्वर महाजन देवगांवदेवळी)सरचिटणीस:-ज्ञानेश्वर पाटील(दत्त विद्यामंदीर पातोंडा)कोषाध्यक्ष:-मकरंद निळे,मुरलीधर चव्हाण,तालुका संघटक:-धनराज सोनवणे, सोमाणी सर,कार्यकारिणी सदस्य:-विलास कुलकर्णी, संजीवनी देवरे,नंदलाल जैन,राजेश राठोड,दिनेश सावळे,विजय पाटील, नरेंद्र पवार,रवींद्र देवरे,जितेंद्र गुरव यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख नंदकुमार पाटील यांनी वरील कार्यकारिणी जाहीर केली.सर्व कार्यकारिणीचेनाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराळे
सानेगुरुजी पतसंस्थेचे संचालक श्री तुषार पाटील सर,माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री संजय पाटील, टी डी एफ तालुकाध्यक्ष श्री सुशिल भदाणे मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष श्री भास्कर चौधरी, टी डी एफ कौन्सिल सदस्य श्री आर .डी .चौधरी व विविध संघटनाच्या पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या