अमळनेर प्रतिनिधी-हिंदू सुर्य वीर महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर येथे शोभायात्राचे आयोजन करण्यात आले.विश्रामगृहात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पुजन
आ शिरीष चौधरी,आ स्मिता वाघ,माजी आ गुलाबराव पाटील,कृषिभूषण साहेबराव पाटील,डॉ बी एस पाटील,अनिल भाईदास पाटील,ऍड ललिता पाटील,प स सभापती वजाबाई भिल,जि प सदस्य संगीता भिल,मार्केट संचालक विजय प्रभाकर पाटील,ऍड श्रावण ब्रह्मे,पराग पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील,एल टी पाटील,ऍड तिलोत्तमा पाटील,खा शि मंडळ संचालक,जितेंद्र जैन, प्रदीप अग्रवाल,योगेश मुंदडा,डॉ संदेश गुजराथी,विक्रांत पाटील,मुन्ना शर्मा,प्रसाद शर्मा,राकेश मुंदडा,सेनेचे डॉ राजेंद्र पिंगळे,संजय कौतिक पाटील,नितीन निळे,भाजपा शहराध्यक्ध शितल देशमुख,उमेश वाल्हे,गटनेते प्रवीण पाठक,अनिल महाजन,भाऊसाहेब महाजन,डॉ सुमित सूर्यवंशी,प स सदस्य भिकेश पाटील,नटेश्वर पाटील,माजी जी प सदस्य संदीप पाटील,यांनी केले
विश्रामगृह परीसराला राणा प्रताप चौक नावाचे नामकरण सोहळा माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, आ.स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.राजपुत समाज बांधवांनी
महाराणा प्रताप चौकाचे नामकरण करणाऱ्या लोकनियुक्त
नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, नगरसेवक व माजी आमदार साहेबराव पाटील यांचे आभार मानले
शोभयात्रेचे हे तिसरे वर्ष असून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती..विश्राम गृहाजवळील महाराणा प्रताप चौक येथून सायं 5 वा शोभयात्रेस प्रारंभ झाला.
.यावेळी प्रमुख उपस्थिती राजपूत समाजाचे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी,सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी,सामाजिक संस्थांचे पदाधिकारी ,ग्रामीण पदाधिकारी आदींची लाभणार आहे.सदर शोभायात्रा महाराणा प्रताप चौकातून मंगलमूर्ती पतपेढी,स्टेशन रोड,नगरपरिषद,सुभाष चौक,पन्नालाल चौक,बस स्टॅंड मार्गे पुन्हा महाराणा प्रताप चौकात वाजतगाजत जाऊन तेथे समारोप झाला
मोठ्या उत्साहात आणि थाटात हि शोभायात्रा निघाली असून यात महिला भगिणींचीही मोठया प्रमाणात उपस्थिती
होती.
यासाठी अमळनेर तालुका राजपूत समाज बांधवांनी मेहनत व कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर राणाप्रताप प्रेमी उपस्थित होते.असे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सांगितले.
उपस्थितांचे स्वागत अँड परमार, चेतन राजपुत यांनी केले.आभार अनिल पाटील सरांनी मानले.