Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी-जानवे ता.अमळनेर येथे विकास सोसायटीची निवड नुकतीच पार पडली.सदर निवडणूक बिनविरोध करण्यात आली.
चेअरमणपदी प्रदीप अमृतराव पाटील तर व्हाय .चेअरमनपदी
श्रीमती दरूबाई झावरु पाटील यांची निवड झाली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली.निवडणूक अधिकारी म्हणून कासोदेकर,सचीव पिंताबर पिंताबर पाटील व माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांनी सहकार्य केले.
   त्यांच्या यशाचे अभिनंदन अमृत पाटील, कृष्णा पाटील, उपक्रमशिल शिक्षक मुकेश पाटील, विनोद पाटील, प्रकाश पाटील, शालीग्राम पाटील, नितीन पाटील,यांनी अभिनंदन केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.