अमळनेर प्रतिनिधी-बोहरी समाजाने काल पुरूष व महीला यांनी कँडल मोर्चा शिवाजी उदयान पासून काढण्यात आला.यावेळी बोहरी समाजाने भावनिक उदगार काढले आम्हाला न्याय मिळेल का? असा प्रश्न कँडल मोर्चात केला.
यावेळी काग्रेंसच्या अँड ललिता पाटील, आमदार स्मिताताई वाघ,अली हुसेन हकिमोद्दीन भाई,मोहम्मद बाबासेठ,मुश्ताक भाई शेख धरणगांव,डॉ,अली असगर जबलपुर,डॉ अल्ताफ जावीद बरहाँनपूर ,यूनुस अली,नाना रतन चौधरी सालिम शेख टोपी,गुलाम नबी,
अड् ललिता पाटील, अड्. शकील काजी, अड् व्ही आर पाटील,रियाज काजी,अड् साजिद शेख,जितन्द्र जैन,प्रदीप अग्रवाल,भारती पाटील,आरिफ तेली,विजय पाटील,मोहमंद बोहरी,ममु भाई बोहरी,मकसुद बोहरी,अखलाख शेख,मसूद पठान, अजीज बोहरी, असगर भारमल, हकीमोद्दीन प्रोफेसर, मुस्तुफा शब्बीर हुसेन, अशपाक बोहरी, शेख मोहम्मद हुसेन, शेख अली हुसेन भाई, शब्बीर भाई अकोलेवाले, हुसेन भारमल,ताहेर भाई हातीम अली, अजहर भाई, जावेद भाई नुरुद्दीन,अली असगर कलीमोद्दीन, अली असगर कुदबुद्दीन,मुस्तुफा इझी, हुझेफा इझी, शब्बीर भाई शाकि, कादीर भाई, इकबाल भाई, जुजर इझी,यांच्या सह शेकड़ो बोहरी समाज बंधू भगिणी उपस्थित होते.