अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)
भारताचं दक्षिण टोक असलेल्या कर्नाटक राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी अनं राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अमितजी शहा यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मुसंडी मारत सर्वात मोठा आणि १ नंबर चा विजयी पक्ष म्हणून पुढे आला. भा.ज.पा. विजयी झाल्यबद्दल "राजभवन," अमळनेर येथे फटाक्यांची आतिषबाजी अन फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करतांना माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील, नगरसेवक संजय मराठे, विवेक पाटील, अभिषेक पाटील, प्रा.रामकृष्ण पाटील, महेंद्र बोरसे, अवि महाजन, विक्रांत पाटील आदीजन उपस्थिती होती
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सपूर्ण भारत भाजपमय होत असल्याचा आनंद असून मोदीचे स्वप्न भष्टाचारमुक्त होत आहे.त्यामुळे कर्नाटक विजय मिळवून देणाऱ्या सर्व पक्षप्रमुखांचे अभिनंदन करतो.असे मनोगतात सांगितले.
भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आ. सौ. स्मिताताई वाघ यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे
फोटो
अमळनेर येथे राजभवन समोर फटाके फोडून आनंद व्यक्त करतांना माजी आमदार साहेबराव पाटील, नगरसेवक विवेक पाटील, समाजसेवक विक्रांत पाटील, रविंद्र पाटील संजय मराठे, महेंद्र बोरसे व मान्यवर
छाया-ईश्वर महाजन अमळनेर .