Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी-

जानवे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात मा आ वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीशजी महाजन यांच्या वाढदिवसा निमित्त फळे वाटप करण्यात आले व आरोग्य शिबिराचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी विधान परिषद आ ताईसाहेब स्मिता वाघ व जि प सदस्य राजू पवार प स सदस्या सौ रेखाताई नाटेश्वर पाटील आबासाहेब नाटेश्वर बाबुलाल पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ पाटोळे दादा जानवे वैद्यकीय अधिकारी डॉ रणाळकर दादा व सर्व स्टाफ हजर होते लोकनियुक्त सरपंच विजय सोनवणे भाजपाचे सरचिटणीस जिजाबराव नाना ग्रा प सदस्य रविंद्र पाटील झांबर पाटील मुरलीधर पाटील आम्रत नाना शरद पाटील भरत पाटील भास्कर  पाटील दौलत सोनवणे गोपीचंद पाटील राजा पाटील वंसत पाटील  रविंद्र पाटील जानवे व भाजपाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.रूग्णांची तपासणी डॉ मनिषा पाटील व डॉ प्रशांत शिदे यांनी केली

फोटो

जानवे ता.अमळनेर येथे  प्राथमिक आरोग्य केंद्रात केंद्रीय वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांच्या

  वाढदिवसानिमित्त  फळे वाटप करताना आ.स्मिता वाघ,व कार्यकर्ते व डॉ पाटोळे

छाया-ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.