Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी-

अमळनेर शिक्षक भारती संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी नगाव माध्यमिक  विद्यालयाचे उपशिक्षक श्री विशाल नारायण वाघ यांची एकमताने नेमणुक करण्यात आली त्यांना संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांनी नियुक्तीपत्र दिले यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रत्नमाला सोनवणे,जिल्हा कार्याध्यक्ष आर जे पाटील, डी एन पालवे व मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.