अमळनेर - शिर्डीचे साईबाबा भक्ती असलेलं भोईवाडा भागांतील संताजी चौकातील ओमसाई सेवा मंडळाने ह्यावर्षीही गुढीपाडव्याला नववर्षाच्या निमित्ताने सालाबादा प्रमाणे साईबाबांची मूर्तीची शोभायात्रा काढली तसेच ह्या निमित्ताने सकाळी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजच्या सौजन्याने संताजी चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते 40 साईभक्त दात्यांनी रक्तदान केले, त्यात ग्रामीण रुग्णालयाचे डॉ जी एम पाटील, मंडळ अध्यक्ष, संजय चौधरी,नगरसेवक भाऊसाहेब महाजन,अनिल प्रल्हाद चौधरी, हरीश चौधरी, प्रवीण भोई, अनिल चौधरी, निंबा कोळी, चंदू कोळी,गजानन भोई, किशोर भोई,योगेश शेटे, देविदास चौधरी, मिल्ट्रीमॅन ईश्वर चौधरी,बंटी भोई, दीपक भोई, पिंटू भोई, ह्या पडदिंडीचे साईभक्त व कु. ममता संतोष चौधरी ह्या एकमेव मुलीनेही रक्तदान केले,गावातील काही सामाजिक कार्यकर्ते, युवक ह्यांनी ह्यांत सहभागी घेतला,शिबिराला आमदार शिरीष दादा चौधरी, नूतन पो. निरीक्षक अनिल बडगुजर, डॉ प्रशांत शिंदे, डॉ रामदास शेलकर, माजी नगरसेवक,पांडुरंग महाजन,अबू महाजन, मनोहर महाजन, गणेश महाजन, ह्यांनीही सदिच्छा भेटी दिल्यात, कार्यक्रम यशस्वी होणे साठी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ जी एम पाटील ,मंडळअध्यक्ष संजय चौधरी, सुभाष पाटील, मनोहर साळुंके,हरीश चौधरी, अनिल चौधरी, निंबा कोळी, चंदू कोळी,भिला चौधरी,सुरेश चौधरी,जगन चौधरी, सैलेश महाजन,कुंदन भावसार, मकवाना बंधू,,लक्ष्मण महाजन, यशवंत जिभाऊ, रोहित महाजन ,बंटी भोई, सह ई. मेहनत घेतली,सराव रक्तदात्याना हिरे मेडिकल कॉलेज तर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले,