Halloween party ideas 2015

ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढ द्या
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे मागणी

अमळनेर प्रतिनिधी

ऑनलाइन परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यापिठाने वेबसाइट दिली आहे परंतू वेबसाइट ला मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत .
व वेबसाइट ची सिस्टम फुल down आहे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले जात नाहीय
विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची मुदत वाढवावी अन्यथा फॉर्म भरण्याची काहितरी व्यवस्था करावी अशी मागणी कुलगुरूकडे
Adv कुणाल पवार ,भुषण संजय भदाने यांनी केली आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.