Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान असलेली देवस्थाने आणि धार्मिक स्थळे बंद आहेत. तर दुसरीकडे मॉल, मांस मदिरा चालू आहे. त्यामुळे ही देवसथाने सुरू करण्यासाठी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी शनिवारी २९ रोजी अमळनेर येथे मा.आ.स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली वाडी चौकात भाजपातर्फे "दार उघड उद्धवा दार उघड" असे म्हणत जोरदार घंटानाद करून आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी मा.आ.स्मिताताई वाघ, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,माजी सभापती श्याम आहिरे,सरचिटणीस जिजाबराव पाटील,राकेश पाटील, बबलू राजपूत,राहुल पाटील,माजी शहराध्यक्ष शितल देशमुख,दिपक पाटील,महेश पाटील,दिपक पवार,तुळशीराम हटकर,योगीराज चव्हाण, पंकज भोई,कल्पेश पाटील,राहुल चौधरी,बाळा पवार,आयज बागवान,समाधान पाटील,कुंदन पाटील,मुशाईद शेख,निखिल पाटील,राहुल कंजर आदी


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.