आमदार मा.अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र. 14 मध्ये वृक्षारोपण करून ट्री गार्ड लावण्यात आले....*
अमळनेर तालुक्याचे लाडके आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिम्मित प्रभाग क्र. 14 मधील नागरिकांनी व तिथल्या युवक वर्गानि वृक्षारोपण केले.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील व प्रवीण पाटील(भटू ) यांनी केले होते.हा कार्यक्रम वाढदिवसाच्या पूर्व संध्येला होता कार्यक्रमाला स्वतः आमदार अनिल दादा उपस्थित होते.या वेळी सोसिल डीस्टनसिंग मास्क व सॅनिटीझर चा वापर करून कार्यक्रम पार पडला.या वेळी परेश पाटील,डॉ रवींद्र पाटील,मोतीलाल भारती सर, नाना शिंगाने सर,कोळी साहेब,आर.एन. देशमुख सर,देवेंद्र पाटील सर ,ठाकरे साहेब, सिद्धू पाटील,सनी गायकवाड,तुषार पाटील,उमेश पाटील,जय पाटील,कृष्णा बोरसे व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.