Halloween party ideas 2015

आपल्या चिमुकलीला घरी ठेवून अमळनेरची कल्याणी बडगुजर ग्रामीण रूग्णालयात कोरोना योद्धा म्हणून देतेय सेवा.

अमळनेर प्रतिनिधी(जगन्नाथ बडगुजर)
करोना योध्दाच्या ढाल मात सौ.कल्याणी किरण बडगुजर अधिपरिचारिका या खेमचंद (बापु) बडगुजर यांच्या स्नुषाअसुन ग्रामिणरूग्णालय, अमळनेर येथे कार्यरत आहेत. कुटुंबाच्या भयंकर वेदनादाई परिस्थितीला झाकून ठेऊन जनतेच्या जिवाशी खेळणारा कोरोनाला हद्दपार करण्यासाठी घरी सासुबाईchronic renal failure( दोन्ही किडणी खराब) असतांनाच त्यांना सर्व काही बेडवरच सेवा द्यावी लागते.आणि फक्त एकच वर्ष वयोगटातील चिमुकल्या मुलीला सोडून जिवाची पर्वा न करता आजच्या घडीला जनतेच्या सेवेसाठी हजर आहे.त्यांना अशा कोरोना योध्दांना ड्रेस परिधान करून घेणे आवश्यक असते आणि म्हणून ड्युटी संपेपर्यंत शारीरिक, वेदना ड्रेसमुळे सहन करावे लागतात.
आपल्या साठी कोरोनाची ढाल होऊन कोरोनामुक्त करण्यासाठी कर्माचे बलिदान देणाऱ्या या सुनेला तसेच मातेला प्रणाम🙏
अमळनेर येथील बडगुजर समाज आणि जनतेच्या अशाच सर्व कोरोना युध्दातील ढालीं ज्यांनी केली आमची रखवाली.
यांचे शतशः आभार.👍🤝🏻🌹

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.