Halloween party ideas 2015


किराणा दुकानदारांनी चढ्या भावाने मालाची विक्री करू नये केल्यास कायदेशीर कारवाई करणार:- बी एन पाटील

भडगाव तालुका ( प्रतिनिधी) भडगाव - पाचोरा आणि भडगाव तालुक्यात कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ३१ मे पर्यंत लॉक डाऊन घोषित केलेला आहे. आणि आपला जळगाव जिल्हा कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेड झोन मध्ये आहे. रेड झोन मध्ये शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार जीवनावश्यक वस्तू ची विक्री मार्गदर्शक सुचनेनुसार झाल्या पाहिजेत. त्यानुसार काही दुकानदार करताना दिसून येत नाही. याबाबत ग्राहकांच्या तक्रारी आल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ चा भंग झाल्यास संबंधित किराणा दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे राष्ट्रीय मानवाधिकार व सामाजिक न्याय संघटनेचे जळगांव जिल्हा संघटक बी एन पाटील यांनी कळविले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.