Halloween party ideas 2015


अमळनेर भाजपाच्या वतीने निषेध निवेदन

अमळनेर प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष मा.खासदार आदरणीय श्री. हरीभाऊ जावळे यांना 33 दिवसात ठार मारण्याची धमकी देणारा SMS जळगावचा माथेफिरू राजेंद्र आर.पवार याने पाठवला आहे. त्याचा अमळनेर भाजपाने जाहीर निषेध करत अशा प्रवृत्तीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.

फोटो
निवेदन देतांना अमळनेर भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,सरचिटणीस राकेश पाटील,उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे,राहुल चौधरी,सौरभ पाटील उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.