Halloween party ideas 2015

*सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था व क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच आयोजित सावता गौरव पुरस्काराचे कार्येक्रम पत्रक प्रकाशन*
धुळे येथील सामुहिक विवाह समिती कार्यालयात सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्थेचे पत्रक प्रकाशन धुळे येथील माजी नगरसेवक व नाशिक विभागीय सामुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष श्री.दिलीप देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.विवाह समितीला नाशिक विभागीय संत सावता गौरव पुरस्काराने महात्मा फुले जयंती सप्ताह निमित्त १२ एप्रिल रोजी अमळनेर येथे सन्मानित करण्यात येणार आहे.श्री.दिलीप आप्पानी पुरस्कार सोहळ्याचे कौतुक केले

*माजी प.स.सदस्य मा.राजुभाऊ तावडे यांच्याशी सामाजिक चर्चा संपन्न*

यावेळी महाराष्ट्र्र माळी समाज महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष तसेच माजी प. स.सदस्य सावता महाराज मंदिर ट्रस्ट चौगाव चे अध्यक्ष मा.राजुभाऊ तावडे यांच्याशीही भेट घेऊन वार्तालाप करण्यात येऊन कार्येक्रम संदर्भात चर्चा करण्यात आली राजुभाऊ तावडे यांनी सांगितले की सामाजिक क्षेत्रातील मंडळांना महत्वपूर्ण बहुमान मिळाला असून पदाधिकारी व सदस्यांना बळ व नवऊर्जा प्राप्त होईल सदर पुरस्कार ऐतिहासिक असून असा उपक्रम कोणीही अजून राबविला नाही उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे चौगाव येथील संत सावता मंदिर पदाधिकाऱ्यांनीही वार्तालाप केला व मंदिर संस्थान ला मिळालेला पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील मोलाचा बहुमान असल्याचे यावेळी सांगितले यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.