राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण 8 मार्चला मालेगांवला विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार दहिवद गावातील प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमाताई वासुदेव देसले यांना राजमाता जिजाऊ उत्कृष्ट जीवन गौरव राज्य स्तरीय पुरस्काराणे सन्मानित करण्यात येणार आहे . छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती महाराष्ट्र शाखा व अंधश्रध्दा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभोधन समितीतर्फे मालेगांवला राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त झाला पुरस्कारर्थीचा सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे ही माहिती स्मारक समितीचे समन्वयक अमोल निकम व अंधश्रध्दा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन समितीचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी दिली.
फोटो कँप्शन
ग्रामविकास व सामाजिक कार्याची दखल घेऊन सौ.सुषमा वासुदेव पाटील प्रथम लोकनियुक्त सरपंच,दहिवद यांना राज्यस्तरीय सक्षम महिलारत्न पुरस्कार प्रदान.आंतरराष्ट्रीय महिला दीना निमित्त दिनांक ८ मार्च २०२० रोजी सक्षम पोलीस टाइम्स या वृत्तपत्र तर्फे नासिक येथे देण्यात आला . मा. आमदार सीमाताई हिरे , मा. आमदार निर्मला ताई गावित . मा सरोज ताई धुमने -पाटील , दीपाली ताई चांडक , हिमांगी ताई पाटील ( उपजिल्हाधिकारी) उद्योजिका मनीषा ताई धात्रक , सक्षम चे प्रमुख संपादक श्री विलास पाटील , ज्योती रामोळे ( निवासी संपादक , सक्षम पोलीस टाइम्स)श्री विवेक कळवे , श्री पंकज शेलार आणि असंख्य महिला भगिनी या प्रसंगी उपस्थित होते.
