आज झाडी येथे केअर टेकर्स च्या माध्यमातून मास्क वाटप करण्यात आले. यावेळी योगेश पाटील हर्षल पाटील,राकेश पाटील,गोलु पाटील,समाधान पाटील,विजय दिनकर पाटील,मयुर पाटील आदी च्या सहकार्याने मास्क वाटप करण्यात आली..... तसेच कोणाला जर काही तबियत ते विषयी किवा काही अडचण भासल्यास झाडी केअर टेकर्स यांना संपर्क साधावा...
कारण
*आज माणुसकी जपण्याची वेळ-*
माझ्या मते, जागतिक पातळीवर एकाचवेळी आलेलं हे जगाच्या इतिहासांतील कदाचित पहिलंच संकट असेल.आजवरची सर्व वैद्यकीय संशोधने,अत्याधुनिक यंत्रणा यांनाही न जुमानणारा हा विशानू आहे. किंवा जात-धर्म-पंथ आणि देशाच्या सीमा संपवून एक मनुष्य म्हणून आपण एकत्र येण्याच्या नव्या युगाची नांदी तरी आहे.....धन्यवाद👏
