Halloween party ideas 2015



जिजामाता कृषिभूषण
अमळनेर नगरपरिषद, अमळनेर

सौ.पुष्पलता साहेबराव पाटील

लोकनियुक्त नगराध्यक्षा
अमळनेर नगरपरिषद, अमळनेर (जि.जळगांव)

दिनांक : 813./२०२०
नगरपरिषद अमळनेरचे जागतिक महिला दिवसाचे

सर्व नियोजित कार्यक्रम रद्द
कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रतिबंध म्हणून
शासन आणि प्रशासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.अशा सुचनाही स्थानिक
प्रशासनाने पातळीवर दिल्या आहेत.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेवून
दिनांक ८ मार्च,२०२० या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अमळनेर
नगरपरिषदेने महिलांसाठी अद्यावत व्यायामशाळा, विद्यार्थीनीसाठी अभ्यासिका,
प्रभाग क्र.१७ मधील बहुद्देशीय सभागृह, विविध ५ ठिकाणी व्यायामशाळा साहीत्य
आणि २ ठिकाणच्या खुल्या जागी व्यायामशाळा व गुजराथी महिला हाउसिंग सेवा
ट्रस्टचा कार्यक्रम अश्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमीपूजन
मा.ना.श्री.गुलाबराव पाटील,मत्री-पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री,जळगांव
जिल्हा यांच्या शुभहस्ते आयोजित केले होते त्यांचा नियोजित दौराही रद्द झाल्याने
आणि राज्य पातळीवरील प्रशासनाच्या अहवालानुसार सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची
माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील व मुख्याधिकारी डॉ.विद्या
गायकवाड यांनी दिली आहे.

डॉ.विद्या गायकवाड
मुख्याधिकारी

सौ.पुष्पलता साहेबराव पाटील
लोकनियुक्त नगराध्यक्षा
अमळनेर नगरपरिषद, अमळनेर


जा.क्र.

कार्यालय : 'राजभवन', अमळनेर जि.जळगांव - ४२५४०१

'श्रीकृपा', राजवड (आदर्शगांव) ता.पारोळा, जि.जळगांव -४२५१०५

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.