विर भगतसिंग मित्र मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिवस साजरा
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेरला
विर भगतसिंग मित्र मंडळ आयोजित प्रजासत्ताक दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
संवीधानाचे वाचन करण्यात आले. नंतर भारतमातेचे पुजन शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक प्रताप शिंपी यांनी केले.यावेळी आकाशात कबुतर सोडण्यात आले.भारत माता कि जय ने परीसर दणदणला.
प्रमुख उपस्थिती शिव सेना नगरसेवक शहर प्रमुख प्रताप शिंपी ,आयोजन कुणाल सोनार ,कान्हा परदेशी जयेश जाधव, आर्यमान बिराडे, गजू थोरात योगेश पाटील, समाधान ठाकूर ,योगराज चौधरी, व प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.