जळगाव जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या मागणीला यश कावियत्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव चे कुलगुरू , सिनेट सदस्य ,आदरणीय राज्यपाल महोदय,जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात पहिले मागणी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष भूषण भदाने यांनी केली होती सलग ५ दिवसापासून पाठपुरावा करत होतो आज अखेर पाठपुराव्याला यश आले व विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ करण्यात येईल .असा निर्णय आज सिनेट बैठकीत घेण्यात आला.
विद्यापीठ प्रशासनाचे व सिनेट सदस्यांचे आभारी आहे
