Halloween party ideas 2015

अमळनेरच्या  यश प्रताप शिंपीची है

द्राबाद येथे होणाऱ्या राष्टीय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धेसाठी निवड

अमळनेर प्रतिनिधी

9वी राष्ट्रीय ट्रॅडिशनल रेसलिंग अँड  पॅनक्रेशन  अजिंक्यपद स्पर्धा दि. 7 ते 9  दरम्यान शिर्डी येथे पार पडली.या स्पर्धेत यश प्रताप शिंपी याने दोन खेळ प्रकारात सहभाग घेऊन या दोन्ही खेळ प्रकारात  मास आणि बेल्ट  रेसलींग मध्ये  त्याने +85 वजन गटात  सुवर्ण पदक प्राप्त करून, हेद्राबाद येथे  होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. व त्याच्या पुढील वाटचलीसाठी त्याचे वडिलांनी मा. नगरसेवक प्रतापआबा शिंपी  व जहिंद व्यायम शाळा आणि कल्पविजय स्पोर्ट्स अकॅडमी  तर्फे  अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.💐💐💐💐

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.