Halloween party ideas 2015

*महाराष्ट्रातील डिप्लोमा फार्मसी व डिप्लोमा इंजिनीरिंग च्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी एक लढा*
   (१) राज्यात ओला दुष्काळा ची    परिस्थिती आहे ,बळीराजा संकटात आहे ,हाताशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला , मका ,ज्वारी ,बाजरी,कापूस आदी पिके पाण्याखाली गेली आहेत शेतकरी राजा संकटात आहे .महाराष्ट्रात डिप्लोमा फार्मसी व डिप्लोमा इंजिनीरिंग च्या विद्यार्थ्यांना पण शिक्षणिक शुल्क माफ करावे ही विनंती director technical education चे संचालक डॉ अभय वाघ यांना केली व निवेदन पाठवले 
(२) निवेदन सोबत मुंबई विद्यापीठाने व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे असे प्रती दिल्या व 
(३) सदरील काही विद्यापीठाचे निर्णय बघून व शेतकरी राजाच्या हिताचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती केली 
  *आपला विश्वासू - भूषण संजय भदाणे (अध्यक्ष फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र)8975851440*

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.