सर्वत्र अभिनंदन
अमळनेर प्रतिनिधी
गांधली- पिळोदे येथील बालाजी विद्यालयाचे उपशिक्षक तथा अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळचे अध्यक्ष आशिष दिलीपराव शिंदे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित प्राध्यापक पदासाठी ची सेट परीक्षा राज्यशास्त्र विषयात नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात उत्तीर्ण झाले आहे. त्यांना प्रताप कॉलेज चे उपप्राचार्य तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.ललित मोमया,धनदाई कॉलेज चे प्राचार्य प्रा.डॉ.प्रमोद पवार, प्रा.डॉ.संदीप नेरकर, प्रा.डॉ.विजय तूंटे, इकारा कॉलेज जळगाव चे प्रा.डॉ.वकार शेख, प्रा.उमेश गोगाडिया, प्रा.डॉ.गौतम भालेराव यांचे मार्गदर्शन मिळाले.आशिष शिंदे यांचे ग्रा.वि.शि.संस्था,मुडी चे प्र.अध्यक्ष पंजाबराव सूर्यवंशी, कायम संचालक रमेश पाटील, सचिव सुनील पाटील, बालाजी विद्यालय चे अध्यक्ष गिरीष शिंदे,
डायरेक्टर शिवाजीराव पाटील, गोविंदराव कचवे,जयवंतराव पाटील,विजय जैन,अँड.वेद्व्रत काटे,कमलाकर पाटील,
दिलीप शिंदे,पी व्ही पाटील, एस.एच पाटील,डी.सी.पाटील, हर्षल सोनवणे, संतोष पाटील, किशोर पाटील,सर्वमुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, नंदुरबार चे API किरण पवार,नेवासाचे PI जनार्दन सोनवणे,नाशिकचे जिल्हा सांंखिकी अधिकारी नितीन पाटील,अमळनेर चे बीडीओ संदीप वायाळ,अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ आणि मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.
