Halloween party ideas 2015


प्रभाग पंधरामध्ये वृक्षारोपण

अमळनेर प्रतिनिधी-प्रभाग पंधरामध्ये प्रत्येक गल्लीत वृक्ष असल्याने उन्हाळ्यात जेष्ट नागरिक महीला झाडाखाली बसलेले असतात. प्रभाग पंधराचे लोकप्रिय नगरसेवक प्रताप शिंपी यांनी प्रभागमधील नागरिकांच्या समस्या सोडल्याने नागरिक समाधानी आहेत.प्रभाग पंधरामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण झाले पाहिजे यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
          
पंचायत समिती सदस्य व भारतीय युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष भिकेश पाटील यांचे स्वागत प्रभाग 15 चे लोकप्रिय नगरसेवक प्रतापआबा शिंपी यांनी केले. अमळनेर शहरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्याच्या संवर्धन केले जावे अशी अपेक्षा पंचायत समितीचे सदस्य भिकेश पाटील यांनी व्यक्त केली.

अमळनेर शहरात प्रभाग क्रं १५ येथे वृक्षारोपण करतांना अमळनेर पंचायत समिती सदस्य तथा भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भिकेशभाऊ पावभा पाटील व नगरसेवक प्रतापआबा शिंपी, नगरसेवक महेश पाटील, नगरसेवक रविभाऊ पाटील सोबत उपस्थित  जीवनभाऊ पवार, नाना भाऊ, अजय पाटील जयेश पाटील, अमोल मालचे, गोठू मराठे, मनोहर मिस्त्री, सागर बडगुजर, नरेंद पाटील, चिंटू पाटील, भरत महाराज, धनराज पाटील, गोविंदा पाटील, अजय ठाकुर, कैलास महाले, गजु थोरात व मोठ्या संख्येने उपस्थित महिला मंडळ उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.