Halloween party ideas 2015


सानेगुरुजी नूतन माध्यमिक  विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संरक्षण शास्त्र अंतर्गत प्रकल्पासाठी पोलीस स्टेशनला दिली भेट.

नुतन पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्याशी केलेली दिलखुलास चर्चा

मुख्याध्यापक एस.डी.देशमुख उपक्रमशील शिक्षक डि.ए. धनगर यांनी नूतन पोलीसनिरिक्षक यांचा केला सत्कार.

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर शहरात नुकतेच नूतन पोलीस निरीक्षक अंबादास मोरे रिचार्ज घेतल्यानंतर आपल्या कामाची चुणूक दाखवून बोगस दारूचे अड्डे उध्वस्त करून अंमळनेरकर  नागरिकांच्या मनात प्रेम निर्माण केले. त्यांचा सत्कार व अभिनंदनही झाले. विद्यार्थ्यांना एखाद्या शिस्तप्रिय अधिकाऱ्यांकडून एक योग्य मार्गदर्शन मिळावे व शाळा अंतर्गत प्रकल्प म्हणून दिलखुलास चर्चा करता यावी यासाठी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस डी देशमुख व उपक्रमशील शिक्षक डी.ए धनगर यांनी चक्क विद्यार्थ्यांना अमळनेर शहरातील पोलीस स्टेशनमध्ये घेऊन पोलिस आणि एक नागरिक यांच्यातील संबंध कसे असावेत याचा प्रत्यय या भेटीतून आलाच परंतु विद्यार्थ्यांना पोलीस यांच्या बद्दल मनातील भीती दूर होऊन एक प्रेमाचे नाते निर्माण झाले.
          साने गुरुजी नुतन माध्य विदया अमळनेर शाळेची अमळनेर पोलिस स्टेशनला भेट संरक्षण शास्त्र अंतर्गत प्रकल्प साठी पोलीस निरीक्षक माअंबादास मोरे साहेबांसोबत चर्चा करतांना शाळेचे मुख्या श्री एस डी देशमुख शिक्षक श्री .डी.एधनगर व विद्यार्थीभारतासमोरील समस्याबाबत विचार जाणून घेतले
तसेच नविन पोनि यांचे स्वागत करण्यात आले .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.