Halloween party ideas 2015

नुतन पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांचा तिसऱ्या आघाडीच्या नगरसेवकांच्या हस्ते सत्कार.

अमळनेर प्रतिनिधी- नुकताच अंमळनेर शहराचे पोलीस निरीक्षक म्हणून आंबादास मोरे यांनी चार्ज घेतला आणि अमळनेर तालुक्यातील बोगस दारूचा अड्डा उद्ध्वस्त केल्यामुळे अमळनेर शहरात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.अमळनेर तालुक्यातील
अनाधिकृत व्यवसायांचे मोठ्या प्रमाणावर धाबे दणाणले होते याला लवकरच नूतन पोलीस अधिकारी मोरे यांच्या समोर मोठे आव्हान आहे .ते लवकरच बेशिस्त वाहतूकीलाही शिस्त लावतील हे निश्चित!

त्यांनी रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी धडक मोहीम राबवली यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांची तिसर्‍या आघाडीचे नगरसेवकांनी भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व त्यांचा सत्कार केला

अमळनेर शहाराचे नवीन पोलीस निरीक्षक (P.I.) श्री.अंबादास मोरे साहेब यांच्याशी दिलखुलास चर्चा करून सत्कार करतांना तिसऱ्या आघाडीचे नगरसेवक संजय पाटील, सुरेश पाटील, प्रताप शिंपी, रवि पाटील, साखरलाल सर, राजेंद्र यादव, महेश पाटील, संतोष पाटील, संजय पवार, संजय भिल, पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटील दै.जनवास्तवताचे संपादक किरण पाटील व चेतन राजपूत मित्र परिवार इ.*

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.