सुरेश रामकृष्ण सोनवणे
अमळनेर
अमळगाव येथील रहिवाशी सुरेश रामकृष्ण सोनवणे वय 75 यांचे 20 रोजी रात्री साडे बारा वाजता हृदय विकाराने निधन झाले, त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, पत्नी ,सुना आणि नातवंडे असा परिवार आहे, सुरेश सोनवणे हे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँक चे सेवानिवृत्त कर्मचारी होते,ते ग्रामसेवक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष नितीन पाटील यांचे वडील होत