Halloween party ideas 2015

रुख्मिणीताई कन्या महाविद्यालय, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय

व राजीव  गांधी प्राथ .विद्यामांदिर अमळनेर यांच्या संयुक्त विधमाने योगादिन साजरा .....

अमळनेर दि.२१ जुन २०१९ अमळेनर येथिल सा .फु .कन्या माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय रूख्मिणीताई कला महिला महाविद्यालय,सा .फु .कन्या माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय

 व राजीव गांधी प्राथ विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग अभ्यासाचे महत्व हे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.सहा शास्त्र मधील योग हे एक शास्र आहे.या प्रंसंगी श्री व्ही .जी .पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीने व कृतीने योगाभ्यासाचे महत्व 'विषद केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी     प्राचार्य मुख्याध्यापक क्रिड़ा शिक्षक व शिक्षक शिकेत्तर कर्मचारी  वृंद यांचे सहकार्य लाभाले .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.