संत सखाराम महाराज यांच्या उपस्थितीत ममता विद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न.
ममता विदयालयाचे नवीन इमारतीचे भूमीपूजन ,ह.भ.प.संत सखाराम महाराजांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
आज दिनांक 15 जून दोन हजार एकोणवीस रोजी ममता विद्यालय अमळनेर यांचे शाळेच्या नवीन इमारत भूमिपूजन करताना सखाराम महाराज गादी पुरुष ह.भ.प. श्री संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते नवीन इमारत बांधकाम साठी भूमिपूजन करताना ह.भ.प. श्री संत प्रसाद महाराज व संस्थेचे सचिव डॉक्टर मंगेश वैद्य व डॉक्टर वैशाली वैद्य तसेच संस्थेचे सदस्य डॉक्टर मिलिंद वैद्य श्रीमती रजनीताई केले मुख्याध्यापक एस पी महाले व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते त्याप्रसंगी महाराज यांच्या भूमिपूजन करून पुढील कार्यास आशीर्वाद देण्यात आला त्याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉक्टर मंगेश वैद्य व मिलिंद वैद्य यांनी उपस्थितांचे आभार मानले