Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी

आज रात्रीतून "हतनूर धरणात"  जिवंत जलसाठा गाठला जाईल, त्यामूळे उद्या तापी नदी पात्रात विसर्ग करता येणार असल्याने लवकरच आपल्या अमळनेर नगरपरिषदच्या "जलस्तोत्र जळोद डोहात" अमळनेरकर जनतेच्या शुभ आशिर्वाद अन पुण्याईने लवकरच आपल्या नदी पात्रात पाणी येवून शहरासाठी पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होणेकामी मदत होणार आहे. अखेर निसर्गाची करणी अन नदीत पाणीच,पाणी.....! मानव निर्मितसाठी  एकच.. ( निंदकाचे घर असावे शेजारी)

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.