Halloween party ideas 2015


न प कर्मचारी दिनेश पाटील यांचे दुःखद निधन

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर-तालुक्यातील खोकरपाट येथील रहिवासी तथा अमळनेर नगरपरिषदेचे कर्मचारी दिनेश सुकलाल पाटील,वय 48 वर्ष यांचे काल दि 15 रोजी सकाळी 10 वा अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.

            त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,दोन मुले,एक भाऊ असा परिवार असून महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागातील सेवानिवृत्त लेखापाल सुकलाल दौलत पाटील यांचे ते जेष्ठ सुपुत्र होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.