मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी व माजी आमदार सहित व्यक्त केला आनंद
अमळनेर प्रतिनिधी-
आज रोजी भारतीय जनता पार्टी अमळनेर तर्फे मराठा आरक्षणाचा मुद्दे न्यायालयाने मान्य केल्याने महाराणा प्रताप चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला
यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील म्हणाले की आरक्षण संदर्भात सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णयावर शिक्कमोर्तब केल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्र्यांचे मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो.
भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ , शहराध्यक्ष शीतल देशमुख , सातरीचे सरपंच महेंद्र बोरसे , श्रीनिवास मोरे , जिजाबरव पाटील , महेंद्र महाजन , दिलीप ठाकूर , समाधान पाटील , सौरभ लोटन पाटील ,विक्रांत पाटील, रविंद्र पाटील,
नगरसेवक विवेक पाटील , माधुरी पाटील , उमेश वाल्हे , हिरालाल पाटील , प स माजी सभापती डॉ दीपक पाटील , शरद सोनवणे , श्याम आहिरे , नरेंद्र संदनशिव , दिनेश शिसोदे, सुधाकर पाटील , संजीव पाटील, दीपक पवार,चेतन जाधव ,महेश भामरे , राहुल चौधरी हजर होते