जिवन धारा कंपनीचे फिल्टर प्लान सील.
अमळनेर प्रतिनिधी-
सिंधी कॉलनीत अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्य जलवाहिनी वरून पाण्याची चोरी करून फिल्टर केलेले पाणी पुन्हा फिल्टर करून 70% पाणी गटारीत वाया घालणाऱ्या जिवन धारा या कंपनीचे फिल्टर प्लान सील करतांना नगरपरिषदेचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी नगरसेविका, नगरसेवक इ.परिसरातील नागरिक उपस्थित होते.