Halloween party ideas 2015


अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था पुणे

अँँड राजेंद्र महाडोळे

यांची भेट त्यावेळी सत्कार

पुणे प्रतिनिधी

पुणे येथे वंचित आघाडी च्या बेठकीला आले असता कै कृष्णकांतभाऊ कुदळे आठवणीनेअडव्होकेट्स राजेंद्रजी महाडोळेयांनी अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेत भेट दिली त्यावेळी पदाधिकारी मा पंकज गिरमे आणि दीपक गिरमे यांनी त्यांचा सत्कार केला तेव्हा जुन्या आठवणींनीना उजाळा मिळाला पुणे येथे आले म्हणजे भाऊंना भेटून भागाची चौकशी करून नेहमी मार्गदर्शन करीत असे आज ते मिळणार नाही हे दुःख राजेंद्रजी महाडोळे यांनी व्यक्त केलेत .

मा. कृष्णकांतभाऊ कुदळे होटेल पंथिक हे माळी समाजाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून सर्वाना परिचित होते त्यामुळे प्रत्येकजण पुणे आले तर भाऊंना भेटत असे

ते पुढे म्हणाले की आजपर्यत कांग्रेस अथवा राष्ट्रवादी भाजप शिवसेना अशी पक्ष माळी समाजास तिकीटे देत नाही म्हूणून आज वंचित आघाडी त माळी समाजास निषयीत प्राधान्य देईल अशी भावना महाडोळे यांनी सांगितले 

तेव्हा मी महाराष्ट्रभर युवा पिढीचे संघटन करू पाहत आहे त्यादृष्टीने लवकरच महाराष्ट्र दौरा करून युवा आघाडीची बेठक घेण्याचा विचार असल्याचे म्हटले त्यावेळी दशरथ कुळधरणराधेश्याम चरडे बरोबर होते

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.