Halloween party ideas 2015

......निभोंरा माध्यमिक विदयालयात फटाकेमुक्त दिवाळीची दिली शपथ 

अमळनेर प्रतिनिधी.

🌷माध्यमिक विद्यालय  निंभोरा ता. अमळनेर  जि.जळगांव* या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु  यांनी सालाबादप्रमाणे *दि.३ नोव्हेंबर २०१८ वार शनिवार* रोजी यंदाचा दिवाळी हा सणसुध्दा *फटाकेमुक्त व पर्यावरणयुक्त* साजरा करण्याची सामुहिक प्रतिज्ञा केली...

    ग्रामीण भागात सध्या पाण्याची भीषण टंचाई असल्याने पाण्याचा वापर जपुन करण्याचे प्रतिपादन केले....त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी झाडांचे संगोपन करण्याचे आवाहन सुध्दा  केले....

  सदर फटाकेमुक्त दिवाळी साजरा करण्या चे आव्हान मुख्याध्यापक बी.एच. चौधरी, उपशिक्षक के. डी पाटील,  शिक्षक एन. आर . चौधरी व व्ही पी. बोरसे यांनी केले

फोटो

▪▪▪▪▪▪▪

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.