*सकल माळी समाज समिती जळगाव जिल्हा दौरा रद्द*
*2019 चे वारे वाहूलागल्याने राजकीय रंग येऊ नये म्हणून निर्णय*
अमळनेर प्रतिनिधी
*अमळनेर: जळगाव जिल्ह्यातील सर्व माळी समाज संघटना,पंच मंडळ,महिला मंडळे, सर्व राजकीय पक्षाचे नेते सामाजिक कार्येकर्ते सर्व स्तरातील जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी यांच्या प्रत्येक्ष भेटी घेऊन सकल माळी समाज समितीची स्थापना करण्यासाठी क्रांतिसुर्य महात्मा फुले विचार मंच चे संस्थापक मा.प्रवीण बी.महाजन व सहकारी यांच्या जिल्हा दौऱ्याचे नियोजन निश्चित होते.*
*जिल्ह्यातील सर्वांच्या भेटी घेऊन बैठका घेऊन सकल माळी समाज समिती स्थापन करून ज्यांना माळी समाजाचे जिह्यात नेतुत्व करायचे आहे अश्या समाजसेवकांना व सर्व माळी संघटना पदाधिकारी यांना एकत्र बोलावून एक सकल माळी समाज समिती ची स्थापना सर्वांच्या उपस्थितीत करायची होती*
*परंतु सध्या 2019 चे राजकीय वारे वाहू लागल्याने सदर जिल्हा दौऱ्याला राजकीय रंग येऊ नये व समाज संघटन ला बाधा पोहचू नये आणि राजकीय आरोप होऊ नये संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांच्या भावना दुखावू नये म्हणून सदर सकल माळी समाज समिती गठन दौऱ्या रद्द करण्यात आला आहे याची जिल्ह्यातील सर्व समाज बांधव युवक बांधव माता भगिनी यांनी नोंद घ्यावी पुढील काळात जिल्हा दौरा निश्चित करून तसे कळवण्यात येईल*
*प्रसिद्धी प्रमुख*
*कार्यालयीन संपर्क प्रमुख*
*क्रांतिसुर्ये महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य(अमळनेर)*
*सर्व माळी समाज संघटना पदाधिकारी अमळनेर*