Halloween party ideas 2015

*महात्मा फुले विचार मंच तर्फे  सामाजिक चळवळ माहिती पत्रिका प्रकाशित*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

*अमळनेर येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले विचार मंच तर्फे शुभ मंगल सावधान विनामूल्य माळी समाज वधू-वर सूचक व सामाजिक चळवळ विषयी माहिती पत्रक पूणे तेथील युवक मित्र परिवाराचे प्रवीण सुरेश महाजन,पारोळा येथील परिश्रम मतिमंद निवासी आश्रम शाळा चे संस्था अध्यक्ष योगेश रघुनाथ महाजन  यांच्या हस्ते  प्रसिद्ध करण्यात आले समाजातील मागासलेले विचार बेटी बचाव नोकरिवालाच वर पाहिजे युवकांनी व्यापार क्षेत्राकडे लक्ष द्यावे शेती सोबत जोड धंदा करावा महात्मा फुलेंचा विचारांचा प्रसार व्हावा इत्यादी  सामाजिक ज्वलंत प्रश्नावर समाज प्रबोधन करण्यासाठी सदर पत्रक तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात वाटप करण्यात येणार असून समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे क्रांतिसूर्य महात्मा फुले विचार मंचाचे अध्यक्ष प्रवीण बी.महाजन यांनी कळविले आहे तसेच अपंग मुलां-मुलींचे विवाह जुळवण्यास आणि लग्ना कामी विशेष प्राधान्य दिले जाईल*

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.